सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मधुरा तिचा संपूर्ण वेळ मल्हारला देऊन त्याच्यावर लक्ष ठेवायचा निर्णय घेते. मल्हार आणि अमोल बोलत असताना तिला ते कुणाच्या तरी प्रेग्नेंसीविषयी बोलत आहेत हे समजत. मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
